breaking-newsपुणे

जुन्या मुंबई-पुणे मार्गावर बस दरीत कोसळली, १० प्रवासी जखमी

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात गुरूवारी रात्री उशिरा एक खासगी बस ३० ते ४० फुट दरीत कोसळली. या बसमध्ये ४० ते ४० प्रवासी होते. सुदैवाने बस दरीत एका झाडात अडकल्याने मोठा अपघात झाला नाही. १० प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ हा अपघात झाला. अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. परंतु, बस झाडात अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button