breaking-newsराष्ट्रिय

चीनची दिग्गज कंपनी अलीबाबासह जैक मा ला भारतीय कोर्टाकडून समन्स

नवी दिल्ली – कर्मचाऱ्याला चुकीच्या पद्धतीने कामावरून काढून टाकल्याने चीनची दिग्गज कंपनी अलीबाबा आणि त्याची सहकारी जैक मा कंपनीला भारतीय कोर्टाने समन्स बजावले आहेत.

अलीबाबा कंपनीने भारतात एका कर्मचाऱ्याला चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढण्यात आल्याने हे समन्स बजावण्यात आले आहेत. कंपनीविरोधात याचिका दाखल केलेल्या पुष्पेंद्र सिंह परमार या कर्मचाऱ्याने सांगितले की, कंपनीच्या युसी ब्राऊझर आणि युसी न्यूज अँपवरून चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवण्यात आल्याने मी आवाज उठवला होता. त्यानंतर मला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी भारताने चीनच्या 59 अँपवर बंदी आणली आहे. या बंदी आणलेल्या अँपमध्ये अलीबाबा कंपनीच्या युसी ब्राऊझर आणि युसी न्यूज अँपचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button