breaking-newsपिंपरी / चिंचवड

खाकीतील देवदूत, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र जाधव यांनी जपली सामाजिक बांधिलकी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरेनाचा संसर्ग वाढल्यामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकाने लॉक डाउन केले आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे व काम ठप्प झाले आहेत. आज मजूर कामगाराच्या कामावर गद्दा आली आहे. नेहमी गरीब व होतकरू नागरिकांच्या मदतीला असणारे पोलीस रविंद्र जाधव वाढदिवसाचे औचित्य साधून फुगेवाडी मधील गरीब लोकांना ना अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बनसोडे, पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला संघाच्या शीला जाधव उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button