breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्यासाठी मंत्रालयात बैठक- उपमुख्यमंत्री अजित पवार
सध्याच्या क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगानं मंत्रालयात बैठक झाली आहे. यावेळी खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती आणि अनुषंगिक मुद्यांवर चर्चा करण्यात आली आहे. राज्याच्या क्रीडा विकासासाठी क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे.