breaking-newsक्रिडा

क्रिस ब्रॉडने म्हटले होते की, तू माझ्या मुलांचे करिअर संपवले : युवराज

माजी भारतीय क्रिकेटपटू युवराजने २००७ टी-२० विश्वचषकात एका षटकात स्टुअर्ट ब्राॅडला एका षटकात सहा षटकार खेचले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्राँडचे वडील क्रिस ब्रॉड जे सामना रेफरी आहेत, युवराजशी भेटले आणि म्हटले, तू माझ्या मुलाचे करिअर संपवले.


एका कार्यक्रात युवराजने म्हटले, ‘फ्लिंटॉफ मला काही शब्द बोलला आणि त्यानंतर मी त्याला काही बोललो. मी सहा षटकार मारल्याने आनंदी होतो, कारण त्या सामन्याच्या काही दिवसांपूर्वी मला एका इंग्लंड विरुद्ध वनडे सामन्यात दिमित्री मास्करेनसने ५ षटकार मारले होते.’ त्याने म्हटले, सहावा षटकार खेचल्यानंतर मी फ्लिंटॉफकडे पाहिले, जे स्वाभाविक होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button