breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सातव्यांदा ‘संसदरत्न’

संसेदत ९२ टक्के उपस्थिती, ४०२ प्रश्न केले उपस्थित

पुणे । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. १७ व्या लोकसभेतील सुप्रियाताईंच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाउंडेशनतर्फे या पुरस्कारासाठी सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली. लोकसभेत लोकांचे प्रश्न मांडण्यात सुप्रिया सुळे नेहमीच आघाडीवर असतात.

लोकसभेतही दमदार कामगिरी करत सुप्रिया सुळे ९२ टक्के उपस्थिती आणि ६३ चर्चासत्रात सहभाग नोंदविला आहे. तसेच ४०२ प्रश्न उपस्थित करून ८ खासगी विधेयके मांडली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button