breaking-newsराष्ट्रिय

कोलकताच्या मेडिकल कॉलेजमध्ये भीषण आग : ३५० रुग्णांना वाचविण्यात यश

कोलकता –  पश्चिम बंगलामधील कोलकाता मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात भीषण आग लागली आहे. आज सकाळी 7.58 च्या सुमारास ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच १० अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे. दरम्यान, कोणत्याही जीवितहानीचे वृत्त मिळत नाही.

रुग्णालयाच्या एका फार्मसी दुकानाला सकाळी आग लागली व आग हळू-हळू संपूर्ण इमारतीत पसरली आहे.  घटनेची माहिती मिळताच १० अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे आणि बचाव कार्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. रुग्णालयातून आतापर्यंत ३५० रुग्नांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button