breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘कोणी कितीही करुद्या थाट’ यंदा महाराष्ट्रात राष्ट्रवादीची लाट – खासदार अमोल कोल्हे

पुणे |महाईन्यूज| 

कोणी कितीही करुद्या थाट, यंदा महाराष्ट्रात राष्ट्रवादीची लाट, असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या पक्षाच्या विजयाचा विश्वास दर्शवला.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हडपसर विधानसभा उमेदवारीचा अर्ज नगरसेवक चेतन तुपे यांनी दाखल केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, नगरसेवक वैशाली बनकर, बंडू गायकवाड, निलेश मगर हेमलता मगर आदी उपस्थित होते. दरम्यान अमोल कोल्हेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र साधले.

यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, राज्य सरकारावर टीका करताना शायनिंग इंडीया, राज्यातील बेरोजगारी, हडपसरमधील कचऱ्याचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न आणि गड किल्याला लग्न सोहळ्याचा आदेश काढून या ठिकाणी महारुषांची चेष्टा करण्याच काम सरकारने केले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारी आदी प्रश्नांवर या सरकाराला जनता घरी बसवेल असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button