breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
केंद्रीय मंत्र्यांनी सुरु केले काम
आजपासून सर्वच केंद्रीय मंत्री, सह सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपआपल्या मंत्रालयात कामाला सुरुवात केली आहे. १९ दिवसानंतर हे सर्वजण कामावर रुजू झाले आहेत. आता या सर्व अधिकाऱ्यांसमोर अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे आवाहन आहे.