breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
किसान अधिकार दिवस : बापुकुटी सेवाग्राम आश्रम येथेून राज्यव्यापी सत्यागृहाला सुरूवात
मुंबई । प्रतिनिधी
केंद्रातील भाजप सरकारने लादलेले अन्यायी शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी महाराष्ट्राचे प्रभारी मा. एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बापूकुटी, सेवाग्राम आश्रम येथून राज्यव्यापी सत्याग्रहास सुरुवात करण्यात आली आहे.