breaking-newsपिंपरी / चिंचवड

किक बॉक्सिंगच्या होतकरू व गरीब खेळाडूंना मदत

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकाने लॉक डाउन केले आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे व काम ठप्प झाले आहेत. आज मजूर कामगारांच्या कामावर गदा आली आहे. यामुळे युवासेने मदतीचा हात पुढे केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते बाबू बापूर ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिला तर्फे फुगेवाडीमधील गरीब किक बॉक्सिंगच्या खेळाडूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले. ह्यावेळेस पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिलाच्या संघाच्या शीला जाधव, मनोज वाखारे फॉउंडेशनचे मनोज वाखारे, प्रशिक्षक राहुल धोत्रे, सोन्या तुळवे, गोरख नेटके व किक बॉक्सिंगचे खेळाडू उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button