breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
कर्नाटकमध्ये मनी लॉंन्ड्रिंग प्रकरणी केरळ मधील CPI (M) सेक्रेटरींचा मुलगा बिनेश कोडियरीला ED कडून अटक
कर्नाटक: कर्नाटक येथे मनी लॉंन्ड्रिंग प्रकरणी केरळ मधील CPI (M) सेक्रेटरी यांचा मुलगा बिनेश कोडियरी याला ED कडून अटक करण्यात आलेली आहे.