breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

औरंगाबाद जिल्ह्यात आज 102 कोरोनाबधित रुग्णांची वाढ

औरंगाबाद | जिल्ह्यात शनिवारी सकाळी 102 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3340 झाली आहे. यापैकी 1781 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 179 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1380 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : नवजीवन कॉलनी (1), गरम पाणी (1), पडेगाव (1), जाधववाडी (2), राजाबाजार (1), एन नऊ हडको (1), ठाकरे नगर (1), बजाज नगर (1), एन सहा (1), शिवाजी नगर (1), नागेश्वरवाडी (3), शिवशंकर कॉलनी (2), गजानन नगर (2), छत्रपती नगर (1), दर्गा रोड (1), एकता नगर, हर्सुल (1), हनुमान नगर (1), सुरेवाडी (3), टीव्ही सेंटर (1), एन आठ सिडको (1), श्रद्धा कॉलनी (4), एन सहा, सिंहगड कॉलनी (1), आयोध्या नगर (1), बायजीपुरा (3), कोतवालपुरा (1), नारळीबाग (1), अंबिका नगर, मुकुंदवाडी (4), गल्ली नंबर दोन पुंडलिक नगर (1), समता नगर(1), सिंधी कॉलनी (1), बजाज नगर (1), जुना मोंढा, भवानी नगर (1), जयसिंगपुरा (2), , सिडको एन अकरा (1), नेहरू नगर, कटकट गेट (1), न्यू हनुमान नगर (1), विजय नगर, नक्षत्रवाडी (1), भाग्य नगर (4), शिवाजी नगर (1), पदमपुरा (1), उत्तम नगर (2), खोकडपुरा (2), टिळक नगर (1), पिसादेवी (1), बीड बायपास (2), सखी नगर (3), जिल्हा परिषद परिसर (1), सारा गौरव बजाज नगर (3), सिद्धी विनायक मंदिराजवळ बजाज नगर (6), पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बजाज नगर (4), जय भवानी चौक, बजाज नगर (1), चिंचवन कॉलनी, बजाज नगर (3), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (1), दत्तकृपा कॉलनी जवळ बजाज नगर (1), देवगिरी मार्केट जवळ बजाज नगर (2), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), मांडकी (1), पळशी (5), जय हिंद नगरी, पिसादेवी (1), कन्नड (1), मातोश्री नगर, औरंगाबाद (1) या भागातील कोरोना बाधित आहेत. या मध्ये 47 स्त्री व 55 पुरुष आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button