breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
एकनाथ खडसेंच्या वाहनाला अपघात
जळगाव: आज अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक एकनाथ खडसे यांच्या गाडीला किरकोळ अपघात झालेला आहे. गाडी चा वेग कमी असल्याने आणी चालकाच्या प्रसंगावधाने सर्वजण सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही, अशी माहिती स्वत: एकनाथ खडसे यांनी दिलेली आहे.