breaking-newsपुणेमहाराष्ट्र

आम्ही मतदान का करायचे?

छोटे रस्ते, पदपथांवरील अतिक्रमणे, बेकायदा पार्किंग, अवैध धंदे, वाहतूक कोंडी अशा समस्या सोडवण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने आम्ही मतदान का करायचे, असा सवाल कोथरूडमधील काही सोसायटय़ांनी उपस्थित केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली असताना कोथरूड परिसरातील काही सोसायटय़ांनी एकत्र येऊन त्यांच्या समस्यांना वाचा फोडली आहे. काही सोसायटय़ांकडून त्यांच्या समस्यांबाबतचे फलक लावण्यात आले आहेत. त्यांच्या समस्या कधी आणि कशा सोडवल्या जाणार असा त्यांचा प्रश्न आहे. प्रचारासाठी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला या समस्या कधी आणि कशा सोडवणार या बाबत प्रश्न विचारले जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button