breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

आणखी 16 नवे रुग्ण, कोरोना बाधितांची संख्या 201 वर

सातारा | राज्यभरातील कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामध्ये साताऱ्यातीलही कोरोना रुग्ण वाढत आहेत. आता साताऱ्यात 16 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता येथील कोरोना रुग्णांची संख्या ही 201 वर गेली आहे. तर 106 कोरोना रुग्ण हे बरे झाले आहेत. तर उपचारादरम्यान 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही 75 वर गेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button