breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

आणखी चार वर्षे ट्रम्प सरकार परवडणारे नाही : ओबामा

अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी उडी घेतली आहे. ओबामा यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करोना साथरोगाला हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल कठोर टीका केली. आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांना मतदान करण्याचे आवाहनही ओबामा यांनी केले. फिलाडेल्फिया येथे भाषण करताना ओबामा यांनी आपल्याला आणखी चार वर्षे सध्याचे सरकार परवडणारे नाही, तसेच कोरोनापासून ट्रम्प स्वतःच रक्षण करू शकले नाही ते देशाचं काय करणार? असे विधान करून ट्रम्प यांच्या सरकारवर निशाणा साधला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button