breaking-newsपुणे

अलंकापुरीत कार्तिकी एकादशीला लाखो भाविकांचे स्नान

आळंदी : माऊलींच्या ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशी शनिवारी (दि. २३) लाखो भाविकांच्या उपस्थितीत आळंदीत  साजरी होत आहे. यानिमित्त माऊलींची पालखीची नगरप्रदक्षिणा होत आहे. दरम्यान, दशमीदिनी शुक्रवारी (दि. २२) श्री पांडुरंगरायाच्या पादुकांच्या ग्रामप्रदक्षिणेत इंद्रायणी नदीवर श्रींच्या पादुकांना हरिनामगजरात स्नान घालण्यात आले. राज्य परिसरातून अलंकापुरीत आलेल्या भाविकांनी नदीवर स्नानास, तसेच श्रींचे दर्शन व महापूजेस गर्दी केली.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button