breaking-newsक्रिडा

अरपिंदर सिंहची ‘तिहेरी उडी’ सुवर्णपदकावर

इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अकराव्या दिवशी अखेरच्या सत्रात भारताच्या खात्यात सुवर्णपदकाची भर पडली आहे. तिहेरी उडीत भारताच्या अरपिंदर सिंहने सुवर्णपदकची कमाई केली आहे. या स्पर्धेतलं भारताचं हे दहावं सुवर्णपदक ठरलंय. तर आजच्या दिवसातलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.

Rajyavardhan Rathore

@Ra_THORe

GLORY FOR @ArpinderSingh18!

What a splendid victory! Hats off to Arpinder for A GOLD at the with his victorious jumps in the Men’s Triple Jump event! You made the 🇮🇳 fly higher with every jump. WELL DONE ✌🏻🎉🇮🇳

याच प्रकारात भारताचा राकेश बाबुही अंतिम फेरीत दाखल झाला होता, मात्र पदकांच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखणं त्याला जमलं नाही. मात्र अरपिंदरने पहिल्या प्रयत्नापासून सर्वोत्तम कामगिरी करत आपलं अव्वल स्थान कायम राखलं. सहा प्रयत्नांमध्ये एकाही खेळाडूने अरपिंदरच्या प्रयत्नांना टक्कर दिली नाही

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button