breaking-newsराष्ट्रिय

अमरनाथ यात्रा कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे यंदा रद्द

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्रीअमरनाथ श्राइन बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा 21 जुलैपासून सुरु होणार होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button