breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
अभिनेत्री कंगना रनौत हिला कोणतातरी राजकीय पक्ष किंवा सत्ता केंद्र तिला समर्थन देत असल्याने ती असे बोलतेय- खासदार संजय राऊत
मुंबई: कंगना रनौत हिने महाराष्ट्राचा अपमान केल्याप्रकरणी तिला कोणतातरी राजकीय पक्ष किंवा सत्ता केंद्र तिला समर्थन देत असल्याने ती असे बोलतेय असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलेले आहे. कंगना रनौत वर सर्वत्रातून टीका होत आहे.