breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अग्निशामक विभागातर्फे आगीवर नियंत्रण मिळविण्याची प्रात्यक्षिके

पिंपरी, (महा-ई-न्यूज) –  आपत्ती व्यवस्थापन दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व अग्निशमन प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत.

पालिकेच्या अग्निशामक विभागाच्या वतीने मंगळवारी (दि. 9) प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी अ क्षेत्रीय अध्यक्षा अनुराधा गोरखे, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, कार्यकारी अभियंता दीपक सुपेकर,  आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, अग्निशामक दलाचे सब ऑफिसर ऋषिकांत चिपाडे, अ व फ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button