ताज्या घडामोडी

अंत्यदर्शनावेळी मृत भावाचा कापला कान… कारण ऐकून व्हाल थक्क

सिडनी येथील जियान झोंग ली याने त्याच्या मृत भावासोबत धक्कादायक वर्तन केले आहे. अंत्यदर्शनावेळी त्याने भावाची शवपेटी उघडून एका धारदार शस्त्राने त्याचा कान कापला. या कृत्याबद्दल इतरांनी विचारले असता त्याने त्याचे विचित्र कारण सांगितले आहे.

जियान झोंग याच्या म्हणण्यानुसार, त्याचा पुतण्या हा मृत भावाचे अवैध मूल आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याजवळ दुसरा मार्ग नव्हता. जियानचा भाऊ मिंग लीचे फुफ्फुसाच्या आजाराने वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. मिंग लीचा मुलगा हा त्याचा मुलगा नसून इतर कुणाचा तरी असल्याचा संशय झोंग ली याला होता. यामुळे दोघांची डीएनए चाचणी करण्याचे झोंग ली याने ठरविले होते. मात्र मिंग लीचा मृत्यू झाल्याने झोंग जवळ काही पर्याय उरला नव्हता. त्यामुळे त्याने भावाचा कान कापला.

मिंग लीजवळ दक्षिण-पश्चिम सिडनीमध्ये दशलक्ष डॉलर्सच्या घरासह भरपूर संपत्ती आहे. मिंग लीचा मुलगा हा दुसरा कुणाचा आहे हे सिद्ध झाल्यास त्याला भावाच्या मालमत्तेतून बेदखल करता येईल. तसेच त्याला आणि 91 वर्षाच्या वृद्ध आईला जगण्याकरीता थोडी फार मदत होईल या उद्देशाने त्याने हे कृत्य केले असल्याचे सांगितले.

​  

​सिडनी येथील जियान झोंग ली याने त्याच्या मृत भावासोबत धक्कादायक वर्तन केले आहे. अंत्यदर्शनावेळी त्याने भावाची शवपेटी उघडून एका धारदार शस्त्राने त्याचा कान कापला. या कृत्याबद्दल इतरांनी विचारले असता त्याने त्याचे विचित्र कारण सांगितले आहे. जियान झोंग याच्या म्हणण्यानुसार, त्याचा पुतण्या हा मृत भावाचे अवैध मूल आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याजवळ दुसरा मार्ग नव्हता. जियानचा 

सिडनी येथील जियान झोंग ली याने त्याच्या मृत भावासोबत धक्कादायक वर्तन केले आहे. अंत्यदर्शनावेळी त्याने भावाची शवपेटी उघडून एका धारदार शस्त्राने त्याचा कान कापला. या कृत्याबद्दल इतरांनी विचारले असता त्याने त्याचे विचित्र कारण सांगितले आहे.

जियान झोंग याच्या म्हणण्यानुसार, त्याचा पुतण्या हा मृत भावाचे अवैध मूल आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याजवळ दुसरा मार्ग नव्हता. जियानचा भाऊ मिंग लीचे फुफ्फुसाच्या आजाराने वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. मिंग लीचा मुलगा हा त्याचा मुलगा नसून इतर कुणाचा तरी असल्याचा संशय झोंग ली याला होता. यामुळे दोघांची डीएनए चाचणी करण्याचे झोंग ली याने ठरविले होते. मात्र मिंग लीचा मृत्यू झाल्याने झोंग जवळ काही पर्याय उरला नव्हता. त्यामुळे त्याने भावाचा कान कापला.

मिंग लीजवळ दक्षिण-पश्चिम सिडनीमध्ये दशलक्ष डॉलर्सच्या घरासह भरपूर संपत्ती आहे. मिंग लीचा मुलगा हा दुसरा कुणाचा आहे हे सिद्ध झाल्यास त्याला भावाच्या मालमत्तेतून बेदखल करता येईल. तसेच त्याला आणि 91 वर्षाच्या वृद्ध आईला जगण्याकरीता थोडी फार मदत होईल या उद्देशाने त्याने हे कृत्य केले असल्याचे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button