breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
सलग १६ व्या दिवशी पेट्रोल- डिझेल महाग

मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग १६ व्या दिवशी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलने लिटरमागे ८६. २४ रुपये तर डिझेलने लिटरमागे ७३. ७९ रुपये इतका दर गाठला आहे. केंद्र सरकारने इंधर दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. मात्र, अजूनही यावर तोडगा काढण्यात अपयश येत असल्याचे दिसते. सलग सोळाव्या दिवशी इंधनाचे दर वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल १६ पैशांनी तर डिझेल १५ पैशांनी महागले आहे.
असे वाढले राज्यातील पेट्रोलचे दर –
१५ मे – ८२.७९ रुपये
१६ मे – ८२.९४ रुपये
१७ मे – ८३.१६ रुपये
१८ मे – ८३.४५ रुपये
१९ मे – ८३.७५ रुपये
२० मे – ८४.०७ रुपये
२१ मे – ८४.४० रुपये
२२ मे – ८४.७० रुपये
२३ मे – ८४.९९ रुपये
२४ मे – ८५.२९ रुपये
२५ मे – ८५.६५ रुपये
२६ मे – ८५.७८ रुपये
२७ मे – ८५.९६ रुपये
२८ मे – ८६.0८ रुपये