पिंपरी / चिंचवड

एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण सायली शिर्के यांची मुख्यअधिकारी पदी निवड

पिंपरी – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा 2017 च्या परीक्षेत ताथवडे येथील सायली शिर्के– सावंत यांची मुख्यअधिकारी पदावर निवड झाली. सायली यांच्या या यशाबद्दल ताथवडे ग्रामस्थ व नगरसेवक राहुल कलाटे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

सत्कार समारंभावेळी नगरसेवक अमित गावडे, अॅड. ज्ञानेश नवले, साहेबराव पवार, नामदेव सपकाळ, पारस फरताळे, राकेश पवार, अनिल बांदल, सचिन पवार, गणेश फेंगसे, वाल्मिक फरताळे, गणेश पवार, संदिप फरताळे, ईश्वर फरताळे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button