breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजपा उमेदवार कोण आहेत? वाचा अल्पपरीचय

पुणे । विशेष प्रतिनिधी

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत हेमंत नारायण रासणे यांचा अल्प परीचय पुढील प्रमाणे :

  • सन 2002, 2012, 2017 पुणे महापालिकेत नगरसेवक
  • सन 2019-20 ते 2021-22 सलग चार वेळा पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद
  • अध्यक्ष, सुवर्णयुग सहकारी बँक लिमिटेड
  • उत्सव प्रमुख, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती स्ट
  • सरचिटणीस, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

महत्त्वाची विकासकामे :

  • स्थायी समिती अध्यक्ष असताना महसूली उत्पन्नात विक्रमी वाढ
  • पुण्यदशम – शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसभर एसी बसमधून प्रवास
  • मंडईत भुयारी मेट्रो
  • समान पाणीपुरवठा – 24 तास, शुद्ध, पुरेसा आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा
  • भारतरत्न अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालय
  • शहराच्या मध्यवर्ती भागांतील पावसाळी गटारे, सांडपाणी करणाऱ्या जलवाहिन्या तब्बल 45 वर्षांनी बदलून घेतल्या.
  • मध्यवर्ती भागांतील रस्त्यांची निर्मिती
  • कसबा मतदार संघातील विविध भागांत सिग्नल सिंक्रानाझेशन आणि सीसीटीव्ही यंत्रणा
  • नदीकाठ सुधारणा, नदी शुद्धीकरण प्रकल्पांना गती महत्त्वाचे उपक्रम
  • साडेपाच हजारांहून अधिक रक्त बाटल्यांचे दरवर्षी संकलन
  • कर्तुत्ववान महिलांचा यथोचित सन्मान
  • कोरोनाचे घरोघरी जाऊन विक्रमी लसीकरण
  • कोरोना काळात मोठ्या प्रमाणात सेवा कार्य
  • कोरोना योद्धा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सन्मान
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button