breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#Waragainstcorona : महाराष्ट्र राज्य शासनाकडून कोरोना विषाणुबाबत जनजागृती (व्हीडिओ)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
जिगरबाज योद्धे आम्ही… सारे करोनाशी लढणार…
जिद्द, शिस्त, संयमाने… आम्ही देशास वाचविणार…
सुरक्षा, संयम, स्वच्छतेची…. घेऊन हाती तीन शस्त्रे…
महामारीच्या विषाणूस… आम्ही करु उद्ध्वस्त
आम्ही करोनापुढे झुकणार नाही… जिंकल्याशिवाय हटणार नाही…
– महाराष्ट्र शासन.