breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

संतापजनक! मुंबईमधील सायन रुग्णालयात रुग्णांची आदलाबदल

मुंबई: अपघातात जखमी झाल्यामुळे सायन हॉस्पिटलमध्ये जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, या व्यक्तिच्या नातेवाईकाला दिलेल्या मृतदेहाची आदलाबदल झाल्याने खळबळ उडालेली आहे. या प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आलेले आहे, अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button