breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#waragainstcorona : आणखी काय करावे पोलिसांनी…? (व्हीडिओ)
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी
विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने तिरुपती कॅम्पस टिंगरेनगर येथे आज एक वेगळाच वाढदिवस साजरा करण्यात आला. पोलिसांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत आणि केक कापून मैरा दहिकर यांचा पाचवा वाढदिवस साजरा केला.
#आतातरीसुधरा