breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#War Against Coroana: अजुनही वेळ गेलेली नाही…पिंपरी-चिंचवडकरांना घरातच बसा… हा नकाशा पहा!

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय कोरोनाचे किती रुग्ण आहेत पहा हा नकाशा…..अजूनही वेळ गेलेली नाही….पिंपरी-चिंचवडकरांनो घरातच बसा.

ही आहेत आठ क्षेत्रीय कार्यालये

A Zone – निवडणूक प्रभाग क्रमांक १० (संभाजीनगर), प्रभाग क्रमांक १४ (मोहननगर, आकुर्डी), प्रभाग क्रमांक १५ (प्राधिकरण) आणि प्रभाग क्रमांक १९(आनंदनगर, भाटनगर).

B Zone – निवडणूक प्रभाग क्रमांक १६ (रावेत), प्रभाग क्रमांक १७ (बिजलीनगर, चिंचवडेनगर), प्रभाग क्रमांक १८ (चिंचवड) आणि प्रभाग क्रमांक २२(काळेवाडी).

C Zone – निवडणूक प्रभाग क्रमांक २ (बोऱ्हाडेवाडी), प्रभाग क्रमांक ६ (धावडेवस्ती), प्रभाग क्रमांक ८ (इंद्रायणीनगर) आणि प्रभाग क्रमांक ९ (नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा).

D Zone – निवडणूक प्रभाग क्रमांक २५ (वाकड), प्रभाग क्रमांक २६ (पिंपळेनिलख), प्रभाग क्रमांक २८ (पिंपळेसौदागर) आणि प्रभाग क्रमांक २९ (पिंपळेगुरव).

E Zone – निवडणूक प्रभाग क्रमांक ३ (चऱ्होली), प्रभाग क्रमांक ४ (दिघी), प्रभाग क्रमांक ५ (गवळीनगर) आणि प्रभाग क्रमांक ७ (भोसरी).

F Zone – निवडणूक प्रभाग क्रमांक १ (चिखली), प्रभाग क्रमांक ११ (कृष्णानगर), प्रभाग क्रमांक १२ (तळवडे-रुपीनगर) आणि प्रभाग क्रमांक १३ (यमुनागनर,सेक्टर क्रमांक २२).

G Zone – निवडणूक प्रभाग क्रमांक २१ (पिंपरीगाव), प्रभाग क्रमांक २३ (थेरगाव), प्रभाग क्रमांक २४ (गणेशनगर) आणि प्रभाग क्रमांक २७ (रहाटणी).

H Zone – निवडणूक प्रभाग क्रमांक २० (संत तुकारामनगर-कासारवाडी), प्रभाग क्रमांक ३० (दापोडी-फुगेवाडी-कासारवाडी), प्रभाग क्रमांक ३१ (नवी सांगवी)आणि प्रभाग क्रमांक ३२ (सांगवी).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button