TOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गॅस, पेट्रोल-डिझेल महागलं… आता महावितरणने पुन्हा दिला समायोजनचा ‘शॉक’
गॅस सिलिंडर, इंधन दरवाढ, खाद्यतेल महागलं आहे. महागाईने जनता त्रस्त आहे. अशातच आता महावितरणने सामान्यांना समायोजनाचा पुन्हा शॉक दिला आहे. महावितरणकडून पुढील पाच महिन्यांसाठी दरवाढ केली आहे.





