breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात छत्र्या मोफत दुरुस्त करून मिळणार; काँग्रेसचा उपक्रम

पुणे – पुण्यात नादुरुस्त छत्र्या मोफत दुरुस्त करण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी याची पोस्टर्स लक्ष वेधून घेत असून त्यामुळे आता पुणेकरही सकाळपासूनच काँग्रेस भावनाबाहेर छत्र्या दुरुस्त करण्यासाठी हजर झाले आहेत. विशेष म्हणजे हा छत्री दुरुस्ती उपक्रम मोफत आहे.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानुसार ‘आपल्या जवळची नादुरुस्त छत्री मोफत दुरुस्त करून दिली जाईल’, असे ठिकठिकाणी लावलेल्या पोस्टरवर मोठ्या अक्षरात लिहिले आहे. तर काँग्रेसचा हा उपक्रम पुणेकरांच्या पसंतीस उतरल्याचे त्यांच्या रांगांवरून दिसत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button