Maharashtra Politics
-
ताज्या घडामोडी

पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीत विजयासाठी भाजपाची मोर्चेबांधणी!
– मतदार संपर्क, बूथनिहाय जबाबदाऱ्या आणि संघटनात्मक समन्वयावर भर पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी आगामी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

सुनील तटकरे यांची पंतप्रधान मोदींसोबत अचानक भेट; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
नवी दिल्ली : देशात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला धक्का; प्रवक्ते आनंद दुबे यांचा राजीनामा
मुंबई : इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला धक्का बसला आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि ठाकरे गटाचा हिंदी चेहरा…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

MPSC आंदोलनाचा उद्या निर्णायक टप्पा? रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
पुणे : पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे.…
Read More » -
ताज्या घडामोडी

महापालिका मुख्यालयात दिवंगत अजित पवार यांचे तैलचित्र
– पिंपरी-चिंचवड महापालिका प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात तैलचित्र लावण्याचे काम पूर्ण पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तैलचित्र…
Read More » -
Breaking-news

MPSC आंदोलनातील १५ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल; रोहित पवार संतापले, म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या मागे वकिलांची फौज उभी करू’
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील कथित अनियमिततांविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता नवे वळण मिळाले आहे. आंदोलनप्रकरणी…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

MPSC आंदोलनावरून नवनाथ बन विरुद्ध विवेकानंद पाटील संघर्ष पेटला; ‘ज्ञानाचा अहंकार करू नका’, भाजप प्रवक्त्यांचे प्रत्युत्तर
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. आंदोलनातील…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

MPSC विद्यार्थ्यांच्या नोकरीबाबत लवकरच गुड न्यूज? राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा; विद्यार्थ्यांना संयमाचे आवाहन
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेतली…
Read More »









