Drought Affected Farmers
-
TOP News । महत्त्वाची बातमी

दुष्काळग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार एक लाख रिक्षा; प्रताप सरनाईक यांची घोषणा
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारकडून एक लाख रिक्षांचे वाटप करण्याची योजना…
Read More » -
Breaking-news

भाजपा आमदार राहुल कुल यांचा शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात!
– वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा आदर्श मुंबई : वाढदिवसाचे औचित्य साधत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार राहुल कुल यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श…
Read More » -
Breaking-news

शेतकऱ्यांच्या बांधावर पालकमंत्री शंभूराज देसाईंची दिवाळी; पिंपरी गावात शेतकऱ्यांसोबत घेतला फराळाचा आनंद
सातारा : निसर्गाच्या अवकृपेमुळे पिकांचे नुकसान झाल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माण तालुक्यातील पिंपरी गावात…
Read More » -
Breaking-news

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसोबत पालकमंत्री संजय शिरसाट यांची दिवाळी; शिवगड तांड्यात जाऊन दिला मदतीचा आधार
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी…
Read More » -
Breaking-news

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या घरी मंत्र्यांची दिवाळी; शिवेंद्रराजे भोसले यांनी सावंत कुटुंबीयांना दिला आधार
सोलापूर : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याच्या मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेनुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार शिवसेनेचे १२ मंत्री; एकनाथ शिंदे जालन्यात जाणार
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे मंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे अॅडव्हान्स; अंतिम मदत नाही, जयकुमार गोरेंची मोठी घोषणा
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यांवर ५ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यास सुरुवात केली…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘शेतकऱ्यांचे पीककर्ज १०० टक्के माफ करा’; सतेज पाटील यांची मागणी, मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाईची मागणी
पुणे : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राज्य सरकारकडे सरसकट पीककर्जमाफीची मागणी…
Read More »









