Constitutional Institutions
-
TOP News । महत्त्वाची बातमी

‘रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संविधानाचे रक्षण करू’; फडणवीसांचा काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
मुंबई : काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा लढा भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात नसून भारतीय संविधान आणि त्यातून निर्माण झालेल्या लोकशाही…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘लोकतंत्र बचाव’च्या नावाखाली विरोधकांचा फेक नॅरेटिव्ह; एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
Eknath Shinde : ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’च्या नावाखाली काँग्रेस, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात फेक नॅरेटिव्ह…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘काँग्रेसच्या पराभवाचे कारण निवडणूक आयोग नव्हे, नेतृत्व आहे’; शिवराजसिंह चौहान यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : काँग्रेसला सातत्याने निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागत असून, त्यासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरण्याऐवजी पक्षाने आपल्या नेतृत्वाचे आत्मपरीक्षण…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘संविधान हातात घेऊन संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न’; आंदोलनावर फडणवीस यांची टीका
मुंबई : काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून सुरू असलेले आंदोलन हे संविधानविरोधी असून, संविधान हातात घेऊन संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र; ‘घटनात्मक संस्थांची बदनामी अयोग्य’
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांकडून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशातील ४२ निवृत्त न्यायमूर्ती…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘मतचोरीचा जप करता, पण मेंदूच चोरीला गेलाय’; राहुल गांधींच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार
मुंबई : विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसकडून निवडणूक आयोगावर करण्यात येणाऱ्या ‘व्होट चोरी’च्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार…
Read More »





