शंकर जगताप
-
Breaking-news

GOOD NEWS । ताथवडे–पुनावळे अंडरपासच्या कामाचे सहा महिन्यांत ‘‘भूमीपूजन’’
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी । ताथवडे–पुनावळे अंडरपासच्या कामाला येत्या सहा महिन्यांत सुरुवात करणार असून, सोसायटीधारकांच्या नागरी प्रश्नांना पहिले प्राधान्य देणार असल्याची ग्वाही…
Read More » -
ताज्या घडामोडी

चिंचवडमध्ये ‘‘आमदार आपल्या दारी’’ उपक्रमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा संकल्प!
– प्रभाग क्रमांक १६ मध्ये उद्या होणार उपक्रम पिंपरी-चिंचवड : नागरिकांच्या विविध समस्या थेट जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने…
Read More » -
ताज्या घडामोडी

‘संस्कृती आणि परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती’; सार्वजनिक बांधकाम शिवेंद्रराजे भोसले
पिंपरी : “खानदेशातील माता कानबाई उत्सवाच्या माध्यमातून आपली परंपरा आणि आपला इतिहास आई-वडील आपल्या मुलांना देत असतात. हा वारसा आणि…
Read More » -
ताज्या घडामोडी

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व – आमदार शंकर जगताप
जिल्ह्यातील नागरिकांना एकाच छताखाली मिळणार अत्याधुनिक उपचार सुविधा पिंपरी चिंचवड : जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालय…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

To The Point : मतभिन्नता म्हणजे गटबाजी नव्हे; भाजपामध्ये ‘कोअर कमिटी’च निर्णायक!
पिंपरी- चिंचवड । अविनाश आदक । पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचा आरोप समाजमाध्यमांमधून सातत्याने केला जात आहे. महापालिकेच्या…
Read More » -
Breaking-news

To The Point : राष्ट्रवादीच्या संदीप वाघेरेंची भूमिका म्हणजे ‘‘विचारांची तूट अन् भाषणाला उत’’
पाठपुरावा आमदार शंकर जगतापांचा, श्रेयासाठी आटापिटा नगरसेवक संदीप वाघेरेंचा! पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महापालिका अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक…
Read More » -
Breaking-news

PMRDA: भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आमदार शंकर जगताप ‘‘फायर मोड’’ वर!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड परिसरातील भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी भाजपचे चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप यांनी “फायर मोड” घेतला आहे.…
Read More » -
पुणे

अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन । महाराष्ट्र व्यसनाधीनतेचा ‘‘उडता पंजाब’’
पिंपरी-चिंचवड : राज्यात गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूवर कडक कायदेशीर बंदी असतानाही छुप्या मार्गाने विक्री आणि उत्पादन जोरात सुरू असल्याचे…
Read More » -
Breaking-news

To The Point: क्षमता असतानाही भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची उपेक्षाच!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महापालिकेत १२८ पैकी तब्बल ८४ जागांवर भाजपचा दणदणीत विजय, शहराध्यक्ष म्हणून स्वतःच्या पॅनलची दमदार…
Read More » -
ताज्या घडामोडी

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या ‘‘शक्तीस्थळ’’चे लोकार्पण १ जानेवारीला!
पिंपरी-चिंचवड/पुणे: लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृती आणि कार्याला समर्पित असलेल्या शक्तीस्थळाचे भव्य लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More »









