पावसाअभावी पिकांचे नुकसान
-
Breaking-news

दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन; अतुल सावे यांचा अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचा आदेश
नांदेड : जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, अशा परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘एक सरकार BRICSमध्ये, तर दुसरं लंडनमध्ये वडापाव खातंय’; संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली…
Read More » -
ताज्या घडामोडी

मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा: संभाजी ब्रिगेड
पिंपरी : मराठवाड्यात यावर्षी जून महिन्यापासून पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असून अल्प पावसाच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात पेरणी…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पिकांच्या नुकसानीचे थेट शेतात जाऊन सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : दुष्काळ आणि पावसाच्या दडीमुळे उभी पिके करपलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पिकांच्या नुकसानीचे…
Read More »



