परीक्षा पारदर्शकता
-
TOP News । महत्त्वाची बातमी

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाचे कडक निर्देश; ‘विद्यार्थी समाजविघातक नाहीत, आंदोलन करणे त्यांचा अधिकार’
मुंबई : पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रामाणिक…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; ‘ठोस कारवाई हवी, आश्वासने नको’
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील कथित अनियमितता, पेपरफुटी प्रकरण, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि परीक्षा पद्धतीतील पारदर्शकतेच्या मागण्यांसाठी पुण्यात…
Read More » -
Breaking-news

भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी नागपुरात उच्चस्तरीय समितीचा संवाद
नागपूर : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचा संवाद कार्यक्रम…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘एक पुरावा दिला तर क्षणभरही पदावर राहणार नाही’; रोहित पवारांच्या मागणीवर MPSC अध्यक्ष विवेक भीमनवारांची प्रतिक्रिया
पुणे : MPSC पेपरफुटी प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपली भूमिका स्पष्ट…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

MPSC पेपरफुटीप्रकरणी रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘मोर्चाकडे दुर्लक्ष करू नका’
पुणे : एमपीएससी परीक्षांमधील पेपरफुटीच्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. पेपरफुटीविरोधात राज्यभरातील विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेत असताना…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

MPSC पेपरफुटीविरोधातील विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाला रोहित पवारांचा पाठिंबा; ‘शुद्धीकरणाशिवाय लढा थांबणार नाही’
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्ये कथित घोटाळ्यांच्या घटना समोर येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. परीक्षांमध्ये पारदर्शकता आणावी,…
Read More »





