जलसंधारण
-
Breaking-news

बीडमध्ये दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन; पंकजा मुंडे यांनी घेतला आढावा
बीड : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण,…
Read More » -
Breaking-news

संभाव्य दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज! शेतकरी, पशुधन आणि पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचे पालकमंत्र्यांचे निर्देश
बुलढाणा : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे. शासनाकडून देण्यात येणारी…
Read More » -
Breaking-news

सक्तीच्या कर्जवसुलीला आळा घाला; शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कारवाई! मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश
नांदेड : संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे. खासगी सावकारी आणि मायक्रो फायनान्सच्या…
Read More » -
Breaking-news

महाराष्ट्रात दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारचे मिशन मोडवर नियोजन; टँकर हा शेवटचा पर्याय, बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा!
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करणे, पाण्याचे स्रोत बळकट करणे आणि चारा उपलब्धतेचे नियोजन…
Read More » -
Breaking-news

दुष्काळावर मात करण्यासाठी ‘समृद्ध पंचायतराज अभियान २.०’; जलसंधारणाच्या कामांना निधीची हमी
नाशिक : ग्रामीण भागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासोबतच यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० अंतर्गत…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

आडाचीवाडी ग्रामपंचायतीचा राज्यात डंका! महाराष्ट्रातील सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पहिला पुरस्कार
पुणे : ग्रामविकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यातील सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार पटकावला आहे.…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

जालना दुष्काळावर पालकमंत्री पंकजा मुंडेंचा ‘ॲक्शन प्लॅन’; पाणी, चारा आणि पीकनुकसानीसाठी सूक्ष्म नियोजनाचे निर्देश
मुंबई : जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी, चारा, पीक नुकसान, पीकविमा आणि रोजगार हमीच्या कामांचे…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

अण्णांच्या जलसंधारणाच्या सल्ल्याला विखेंचा सकारात्मक प्रतिसाद; दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी गावागावात जलसंधारणाला गती
अहिल्यानगर : दुष्काळी परिस्थितीवर तात्पुरत्या उपाययोजनांपेक्षा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना अधिक प्राधान्य देण्याची गरज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी…
Read More »









