अन्न व औषध प्रशासन
-
TOP News । महत्त्वाची बातमी

मुदतबाह्य अन्नपदार्थांच्या संशयित विक्रीवर FDAची मोठी कारवाई! रिलायन्स, झोमॅटो हायपरप्युअर आणि ब्लिंकिटशी संबंधित गोदामांचे ५ परवाने निलंबित
मुंबई : मुदतबाह्य, खराब आणि पॅकेजिंगचे नुकसान झालेल्या अन्नपदार्थांची योग्य विल्हेवाट न लावता ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी आणले जात असल्याच्या…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

FDA अधिकाऱ्यांना झिरवाळांचा इशारा! नियमबाह्य कारवाई केल्यास निलंबनाची टांगती तलवार
जळगाव : भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू ठेवला असतानाच, नियमबाह्य कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

FDA मध्ये मोठी खळबळ! २० हून अधिक अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार; तुकाराम मुंडे ॲक्शन मोडवर
पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईवरून राज्यात नवी खळबळ उडाली आहे. कार्यक्षेत्राबाहेर जाऊन एका खासगी कंपनीवर छापे टाकल्याच्या…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

FDA मध्ये १० कोटींच्या सुपारी प्रकरणाची चौकशी; जप्त माल नष्ट केल्याचा दावा, पाच अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) नाशिक विभागातील जप्त सुपारीच्या साठ्याशी संबंधित प्रकरणावरून प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

तुकाराम मुंढेंच्या FDA ची KFC वर मोठी कारवाई; अन्न परवाना निलंबित, त्रुटी दूर होईपर्यंत व्यवसाय बंद
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्यासाठी कारवाईचा धडाका…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

तुकाराम मुंढेंचा आता दारू आणि प्रोटीन पावडर विक्रेत्यांवर मोर्चा; भेसळखोरांवर FDAची कडक कारवाई
मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील भेसळखोरांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले…
Read More » -
Breaking-news

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईची राज्यभर चर्चा; २१ वर्षांत २५ बदल्यांनंतर पुन्हा चर्चेत आले अधिकारी
मुंबई : महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्नभेसळ आणि अन्नसुरक्षेविरोधातील कारवायांना वेग…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

सिप्ला फार्माच्या पुण्यातील गोदामाचे औषध विक्री परवाने रद्द; FDAची मोठी कारवाई
पुणे : औषधांच्या पॅकेजिंगवरील जाहिराती आणि गोदामातील अनियमितता आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘ज्या उत्पादनाची जाहिरात करता, आधी स्वतः वापरून पाहा’; तुकाराम मुंढेंचा जाहिरातदारांना थेट सवाल
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाहिरातींमधून उत्पादनांचा प्रचार करणाऱ्या व्यक्तींना थेट सवाल केला आहे. एखाद्या…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘फक्त हॉटेलमध्येच अन्न सुरक्षा शोधू नका’; तुकाराम मुंढेंनी सांगितली घराघरातील मोठी चूक
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून भेसळखोरांविरोधातील कारवायांमुळे चर्चेत आहेत. दूध, पनीर तसेच…
Read More »









