मोशी
-
breaking-news
‘परिवर्तन’ हेल्पलाईनचा धडाका : मोशीतील रस्त्याची दुरूस्ती २४ तासांत पूर्ण
बीआरटी रोडलगत खोदकाम बुजवून डांबरीकरणस्थानिक नागरिकांकडून ‘परिवर्तन’च्या कार्याचे कौतुक पिंपरी । प्रतिनिधीमोशीमधील बीआरटी रोडलगत गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदून पाईपलाईन टाकल्यानंतर…
Read More » -
TOP News
पंतप्रधान आवास योजना : मोशी, वाल्हेकरवाडीतील घरांकरिता अर्जासाठी मुदतवाढ
पिंपरी | निगडी प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या मोशी (पेठ क्रमांक 12) आणि वाल्हेकरवाडी (पेठ क्रमांक 30 आणि 32) येथील पंतप्रधान आवास…
Read More » -
breaking-news
Good News: पिंपरी-चिंचवडमधील सर्वांत मोठे हॉस्पिटल मोशीत साकारणार!
आरक्षण हस्तांतरणास जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची अखेर मंजुरी हॉस्पिटलसह पॅरामेडिकल कॉलेज उभारण्यासाठी प्रशासनाचे नियोजनपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर…
Read More » -
TOP News
देशव्यापी संघटन उभारून टॅक्सी, रिक्षा, वाहतुकदारांचे प्रश्न सोडवु : बाबा कांबळे
दिल्लीत 12 सप्टेंबर रोजी रिक्षा टॅक्सी चालक मालकांची राष्ट्रव्यापी परिषद होणार आळंदी येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या नामफलकाचे उद्धाटन पिंपरी :…
Read More » -
TOP News
महावितरण विरोधात सोसायटी फेडरेशन आक्रमक
अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा : समस्या सोडवा अन्यथा फिरकू देणार नाही पिंपरी । प्रतिनिधी मोशी, चिखली, चऱ्होलीसह पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीधारकांना भेडसावणाऱ्या वीज…
Read More » -
TOP News
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हरघर तिरंगा मोहीम – माजी महापौर राहुल जाधव
चिखली, जाधववाडी, कुदळवाडी, मोशी भागामध्ये राहुल जाधव यांच्या वतीने मोफत तिरंगा ध्वज वाटप पिंपरी | भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान…
Read More » -
TOP News
मोशी परिसरात बुस्टर डोस केंद्र सुरू करा : निखिल बोऱ्हाडे
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन पिंपरी । प्रतिनिधी कोविडच्या महामारीनंतर आता जनजीवन सुरळीत होत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या…
Read More » -
TOP News
सोसायटीधारकांच्या समस्या अन् आमदार लांडगेंचा ‘ऑन दी स्पॉट’ फैसला !
समाविष्ट गावांतील अंतर्गत रस्ते, पाणी अन् वीज समस्या निकालात हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांची माहिती पिंपरी । प्रतिनिधी…
Read More » -
TOP News
आमदार लांडगे यांच्या पुढाकारातून मोशी, डुडुळगावमधील पाणी प्रश्न निकाली!
मोशी-आळंदी बीआरटी रस्त्यावर पाण्याची लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात सोसायटी फेडरेशनच्या सदस्यांनी मानले आभार पिंपरी | प्रतिनिधी मोशी, डुडुळगावमधील नागरिकांच्या…
Read More »