आयुक्त श्रावण हर्डीकर
-
breaking-news
पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम सुरू करा, मनसेची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी / महाईन्यूज पिंपरी ते निगडी मेट्रो लाईन एकचे विस्तारिकरण करण्याची मागणी अनेकदा केली. मात्र, त्याला पालिका प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता…
Read More » -
breaking-news
महासभा ठराव 913 ची चिरफाड करून आयुक्तांनी काढला पदोन्नतीचा आदेश
सहायक आयुक्त (सामुहीक विकास) पदाला दाखविली केराची टोपलीअर्हतेनुसार पात्र अधिकारी संभाजी ऐवले यांच्यावर झाला अन्याय पिंपरी / महाईन्यूज पिंपरी-चिंचवड महापालिका…
Read More » -
breaking-news
अकार्यक्षम आयुक्तांमुळे शहराचा बकालपणा वाढला, आमदार लक्ष्मण जगताप यांची खंत
‘एफडीआर’ प्रकरणी दोषी ठेकेदारांवर फौजदारी झालीच पाहिजेप्रभागरचना कशीही झाली तरी भाजपला फरक पडणार नाही पिंपरी / महाईन्यूज आयुक्तांच्या नियोजनशून्य कारभारामुळे…
Read More » -
breaking-news
निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाची सुरक्षा वाऱ्यावर
याठिकाणी तातडीने सुरक्षारक्षक नेमावाभाजपचे किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी पिंपरी / महाईन्यूज निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाची सुरक्षा गेल्या कित्येक वर्षापासुन…
Read More » -
breaking-news
सोलापूर, कोल्हापूर, जळगाव जिल्ह्यांच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील शाळा सुरू करा – संदीप काटे
आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली मागणीनिर्णयास विलंब केल्यास विद्यार्थ्यांचे होणार नुकसान पिंपरी / महाईन्यूज कोविड 19 चा प्रादुर्भाव विचारात घेता…
Read More » -
breaking-news
कोरोना काळात कामगारांचा मंजुर “कोविड भत्ता” तात्काळ द्यावा
भाजप कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी पिंपरी / महाईन्यूज कोरोनाच्या संकटकाळात महापालिकेच्या विविध भागात काम करणाऱ्या…
Read More » -
breaking-news
मनसेच्या मागणीनंतर निगडी उड्डाणपुलाच्या दोन्ही ‘लेन’ वाहतुकीसाठी सुरू
आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत लेनचे लोकार्पण मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांचा खंबीर पाठपुरावा पिंपरी / महाईन्यूज निगडी येथील भक्ती-शक्ती…
Read More » -
breaking-news
बोगस ‘एफडीआर’प्रकरणी आयुक्तांचे ठेकेदारांना ‘अभय’ ?
स्थायीतील आमदार जगताप समर्थकांचा आरोपखुलासा करावा, अन्यथा कामकाज करणे अवघड ! पिंपरी / महाईन्यूज विकास कामांच्या निविदा भरताना ठेकेदारांनी जमा…
Read More » -
breaking-news
जगताप समर्थकांचा आडमुठेपणा; महापालिकेत राष्ट्रवादी, शिवसेना अन् लांडगे समर्थकांची ‘युती’?
स्थायी समितीत जगताप समर्थकांची हुल्लडबाजीआयुक्त, शिवसेना की लांडगे नेमका विरोध कुणाला? पिंपरी / विशेष प्रतिनिधी पिंपरी- चिंचवड महापालिकेत चिंचवड विधानसभा…
Read More »