breaking-newsताज्या घडामोडी

मुलीच्या उज्ज्वल सुरक्षित भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना ठरतेय फायद्याची

Sukanya Samriddhi Yojana : केंद्र शासनाची सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या उज्ज्वल सुरक्षित भविष्यासाठी एक दीर्घकालीन बचत योजना आहे. ही योजना शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढओ अभियानांतर्गत सुरु करण्यात आली आहे. विशेषतः देशातील महिलांच्या महत्वपूर्ण गरजा लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत तुम्ही १० वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी खाते उघडू शकता आणि प्रति वर्ष २५० ते १.५० लाख रुपये गुंतवूण मोठा परतावा मिळवू शकता. मुलीच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या या योजनेंतर्गत मुलचे १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर जमा रकमेच्या ५० टक्के रक्कम काढू शकता.

हेही वाचा  –  ‘३० वर्षांपूर्वी भाजपाकडे महाराष्ट्रात पोस्टर लावायला माणसंही नव्हती’; संजय राऊतांचा हल्लाबोल

तसेच मुलीच्या वयाच्या २१ व्या वर्षी संपूर्ण रक्कम तुम्हाला काढता येते. सुकन्या समृद्धी या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाच्या टेंशनमुक्त मुक्त होऊ शकता. या योजनेअंतर्गत सरकार सध्या जमा केलेल्या रकमेवर ७.६ टक्के व्याजदराचा लाभ देत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button