पश्चिम महाराष्ट्रराष्ट्रिय
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा यासाठी समाजवादी पक्षाचे उग्र आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/swr.png)
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या मृत पीडितेला न्याय लवकर मिळावा. यासाठी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलने सुरु केलेली आहे.