breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण
#SSRCase: ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यावर रकुलप्रीत सिंह दिल्ली कोर्टात, प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनावर प्रतिंबंद लावण्याची मागणी
मुंबई: सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अटक झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने बॉलिवूडमधील कथीत 25 कलाकारांची नावे घेतलेली आहेत. यात रकुल प्रीत सिंह हिचेही नाव आलेले आहे. त्यानंतर रकुल प्रित सिंह हिने न्यायालयात धाव घेतलेली असून या प्रकरणी प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनावर प्रतिबंध लावावा अशी मागणी केलेली आहे.