breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

SSR Suicide case | सीबीआय रिया चक्रवर्तीची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची शक्यता

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी, शुक्रवारी सीबीआयच्या टीमने DRDOच्या गेस्ट हाऊसमध्ये रिया चक्रवर्तीची तब्बल 10 तास चौकशी केली. शुक्रवारी सकाळी 11.20 पासून सुरु झालेल्या चौकशीच्या सुरुवातीला 2 तासांपर्यंत सीबीआयने रियाला तिचं स्पष्टीकरण देण्यास सांगितलं. त्यानंतर सीबीआयने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

शुक्रवारी पहिल्या दिवशी झालेल्या चौकशीत सीबीआयच्या अनेक प्रश्नांवर रियाला उत्तरं देता आली नसल्याचीही माहिती मिळत आहे. आज पुन्हा एकदा रियाची चौकशी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button