breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

sanitizers for black marketing: सॅनिटाईझर काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक; १० हजार बॉटल्स जप्त

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सॅनिटाईझर आणि मास्क खरेदी प्रचंड वाढली. त्याचा गैरफायदा घेत सॅनिटाईझर आणि मास्कचा काळाबाजार वाढला. मात्र, सतर्क मुंबई पोलिसांनी सॅनिटाईझरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

मुंबईतील चारकोप पोलिसांनी सुमारे १० हजार बाटल्या हातातील सेनेटिफायर्स जमा केल्याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना ‘द एसेंशियल कमोडिटीज अ‍ॅक्ट’च्या कलमांखाली अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button