breaking-newsTOP News

रवींद्र बिनवडे यांनी स्वीकारला पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पदाचा पदभार

पुणे – महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) या पदाचा पदभार आज रवींद्र बिनवडे यांनी स्वीकारला.पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) या पदाचा पदभार आज रवींद्र बिनवडे यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त ( जनरल ) रुबल अग्रवाल यांचे कडून स्विकारला.

याप्रसंगी महपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) डॉ. कुणाल खेमनार, राजेंद्र मुठे उपायुक्त (दक्षता), सुनील इंदलकर उपायुक्त (सामान्य प्रशासन), अन्य अधिकारी व खाते प्रमुख होते .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button