ताज्या घडामोडीपुणे

पुणे जिल्ह्यात पौड गावाजवळ खासगी हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त

हेलीकॉप्टरमध्ये चौघांपैकी कॅप्टन जखमी, ग्लोबल हेक्ट्रा कंपनीच हे हेलिकॉप्टर

पुणे : पुण्यात हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं. पुणे जिल्ह्यात पाऊस कोसळत असताना ही घटना घडली. अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आलेले नाही. हेलिकॉप्टरमधले लोक सुखरूप असल्याची एसपींची माहिती. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

मुंबईच्या ग्लोबल कंपनीच हे हेलिकॅाप्टर होतं. मुंबईहून विजयवाडाला हे हेलिकॅाप्टर चाललं होतं. पायलट आणि तीन प्रवासी या हेलिकॉप्टरमध्ये होते. AW 139 या हेलिकॉप्टरच नाव आहे. आनंद या हेलिकॉप्टरचे कॅप्टन होते. ते जखमी झाले आहेत.या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलय. दिर भाटिया (प्रकृती स्थिर), अमरदीप सिंग (प्रकृती स्थिर), एस पी राम (प्रकृती स्थिर) सदर हेलिकॉप्टर जुहू मुंबई येथून हैदराबादला चाललं होतं. ग्लोबल हेक्ट्रा कंपनीच हे हेलिकॉप्टर होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button