Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#Covid-19: पुण्यातील कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकाचे आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/pune-covid.jpg)
पुणे: पुणे येथील जम्बो कोविड 19 सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रुग्णाच्या आईने आंदोलन सुरु केलेले आहे. आंदोलन करणाऱ्या महिलेने दावा केलेला आहे की, त्यांची मुलगी जम्बो कोविड सेंटरमधून 29 ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेली आहे. दुसऱ्या बाजूला आरोपकर्त्या महिलेची मुलगी आमच्या रुग्णालयात दाखल नव्हती असे हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलेले आहे.